एका माणसाला संध्याकाळी कामावरुन घरी जाताना रस्त्यात फॅमिली डॉक्टर भेटतात.
डॉक्टर : काय म्हणताय? डोकेदुखी कशी आहे आता?
माणूस : माहेरी गेलीय
एक माणूस केस कापायला व्हाव्याकडे जातो.
माणूस : केस एकदम बारीक कापा.
न्हावी : किती बारीक?
माणूस : बायकोच्या हातात येणार नाहीत एवढे बारीक
आहे
स्टूडंट : तुम्ही सांगता म्हणून
लिहितोय नाहीतर दुनिया
"लय हरामखोर" आहे..
.
मी बाल्कनीत ऊभा राहुन गाण म्हणत होतो...
.
झलक दिखलाजा ,झलक दिखलाजा.......
एक बार आजा आजा आजा आजा आआआआ जा...
.
मधेच आईचा आवाज आला...
.
मुडद्या घरात मर...
.
ती समोरची भवानी गावाला गेली आहे.
सर्व प्राध्यापकांना एका
विमानात बसवले जाते ............
आणि नंतर घोषित केले जाते
की
......
"या विमानाची निर्मिती
आपल्याच विद्यार्थ्यांनी
केली आहे."
तेव्हा सगळे प्राध्यापक
घाबरुन खाली उतरले.
परंतु प्राचार्य आतच बसून
राहिले ....
सर्व प्राध्यापक - "सर
तुम्हाला भीती नाही वाटत"??
प्राचार्य - "बिलकुल नाही .......
माझा माझ्या विद्यार्थ्यांवर
पूर्ण विश्वास आहे ............
.
.
.
.
.
.
.
.
.
.
हे विमान चालूच होणार नाही......
संतापाने नवरा म्हणाला, "मी नवरा या पदाचा राजीनामा देत आहे ."
बायको म्हणाली, "पर्यायी व्यवस्था होईपर्यत पदावरच रहा."😜😝
तुझ्या सारख्या खूप मिळतील
त्यावर ती हसून म्हणाली:
अजूनही माझ्या सारखीच पाहिजे का? 😂😂
.😂😂😂
😜😜😜😜
जाताना रस्त्यात बायकोला दरीत
टाकून देणार आहे.
चिंट्या : माझी पण घेऊन
जा आणि ढकल.
पिंट्या : तुझी येताना ढकलली तर
चालेल का???
पती - ठिक, पण एक अट आहे मी घ्यायला आलो तरच यायचं. 😜😜😜
मानलेला भाऊ,
मानलेले आई - बाबा, काका - मामा मावशी,
ही मानलेली नाती चालतात....
तर मानलेली " बायको " यात काय
प्रॉब्लेम?
बहिणीची मैत्रीण बहिणी सारखी
..................
तर बायकोची मैत्रीण
बायकोसारखी का नाही ??
🍹बायको:
जेव्हा तुम्ही "देशी" पीता
तेव्हा मला 'परी' म्हणता,
"बीअर" पीता तेव्हा 'डार्लिंग' म्हणता.
मग आज असं काय झालं की तुम्ही मला 'डायन' म्हणालात....
🀄
नवरा: आज मी "स्प्राईट" पीलोय....
"सिधी बात नो बकवास"....
पकडला आणि त्याचावर
बसली.
आणि नँतर
नोकराला सांगते ,
"जा आणि पोलिसा ला बोलवुन
आण" ....
.
नोकर- माझी चप्पल
सापडत नाय आहे.........
.
.
.
.
.
.
चोर ओरडुन- अरे
रताळ्या माझी चप्पल घाल
पण लवकर जा
वाटतो जेव्हा आपल्यासोबत
कुणीच
नसतं ......
.
.
.
. .
.
.
.
.
. आणि लांब रस्ता एकदम
छोटा वाटतो
जेव्हा एखादा पिसाळलेला कुञा आपल्या पाठीमागे
लागतो.. !!
.
१ला मच्छर: मी डॉक्टर बनणार...
.
... ... .
... .
२रा मच्छर: मी इंजिनीयर बनणार आहे...
.
.
.
3रा मच्छर: मी वकील बनणार आहे,...
तितक्यात काकू मॉर्टिन लावतात...
:
:
:
तिन्ही मच्छर चिडून: हिच्या आईला... आख्ख्या करीअरची वाट लावली..
"सांग मोटर सायकलवर 13 माणसे कसे नेणार...?"
.
.
.
.
.
.
.
.
.
पोरगं :-" सोप्प आहे एक ड्रायवर अन् दोन छक्के ... "
मास्तर आज पर्यंत घरी गेलं नाय..
मुलांची हजेरी घेणं सुरु आहे
इयत्ता ३० (म्हणजे वय वर्षे तीस किंवा जास्त)
संताप : हजर😡
अस्वस्थता : हजर😠
निरसता : हजर😰
हट्ट : हजर 😖(मोठ्याने ओरडून)
नैराश्य : हजर😫
कर्जाचे हप्ते : आहे मी बाई😈
कटकटी : हजर😴
दु:ख : आहे😭
काळज्या : हजर😱
अनुभव : बाई मी रोज रोज येतो😉
आनंद : ?,
आनंदऽ ए आनंद कोण रे ?
आनंद : नाही ए😀
शांतता : गैर हजर☺
समाधान : बाई त्यांनी शाळा सोडली
माझ्यावर तुम्ही .....
मी जर मेले तर काय होईल हो तुमचं ?????.....
.
.
नवरा : वेडा होईन गं.....
तुझ्या विरहात.....
अगदी वेडा होईन ....
.
बायको : तुम्ही दुसरं लग्न तर करणार नाही
ना ?.....
.
.
नवरा : वेड्याचा काय भरवसा बाई
झंप्या – अबे एक तास झाला..जेवतोयेस
तू..अजून किती चरशील?
.
.
.
.
Admin – अबे मी पण परेशानझालोय..अजून
तीन तास जेवायचंय..
झंप्या – ३ तास?
Admin – हि बघ पत्रिका..
जेवणाची वेळ…12 ते 4😳😳😳
नाद नाही करायचा admin चा
आणि प्रत्येक मुलाला लग्नासाठी अशी मुलगी हवी असते जिचा भूतकाळ चांगला असेल
"डोक्यात दोन भवरे
असले की
दोन लग्न होणार...!!"
मी तेव्हा जाम खुश होतो..!
आता जाम भीती वाटतेय...!!
.
.
.
.
.
बाई : धाकटा २ वर्ष,
.
मधला २.५ वर्ष,
.
थोरला ३ वर्ष........
.
.
.
.
.
.
बस कंडक्टर : बाई वय भले कमी सांगा पण...गॅप तरी ९ महिन्यांचा ठेवा ......
बाई : मधला जावेचा आहे .. मुडद्या..
फे-या मारत होता. एक सैनिक धावत
त्याच्याजवळ आला आणि म्हणाला,
"सर.......शत्रुचे एक जहाज आपल्या
दिशेने येत आहे."
कॅप्टन शांतपणे म्हणाला ,"जा आणि
माझा लाल शर्ट घेऊन ये "
नंतर शत्रुच्या जहाजा बरोबर जोरदार
युध्ह झाल.बंदुकीच्या जोरदार फैरी
झाडल्या गेल्या. आणि अखेरीस
स्पॅनिश जिंकले.
सैनिक कॅप्टन जवळ आला आणि
म्हणाला , " अभिनंदन सर .....पण
लाल शर्ट कशासाठी ? "
" जर मी जखमी झालो तर , माझ्या
शरीरावर रक्ताचे डाग बघुन माझ्या
सैनिकांचा धीर खचेल आणि ते
जिंकण्याची आशा सोडून देतील.
रक्ताचे डाग दिसू नयेत म्हणून लाल
शर्ट !"
(तात्पर्य : for success , hope is
important )
त्यानंतर थोड्याच वेळात तोच सैनिक
धावत आला आणि म्हणाला , " सर..
शत्रुची वीस जहाजे आपल्या जहाजाच्यस
दिशेने येत आहेत !"
स्पॅनिश कॅप्टन थोडावेळ शांत उभा
राहीला आणि म्हणाला , " जा........
आणि माझी पिवळी पॅंट घेऊन ये "
गुरूजी : बंड्या, या
मराठी म्हणीचा अर्थ सांग...
रसातळाला जाणे म्हणजे
काय ?
बंड्या : रसा तळाला
जाणे म्हणजे मटन वर येणेे!
काल नेट बंद होते म्हणून
घरच्यांसोबत
गप्पा मारल्या
.
.
.
..
..
चांगली वाटली मानसं
ती पण
BHIKARI :- O
Saheb, 5 rupiya do na bhuk lagi hai. Kuch khana hai.😒😞
Punekar:- 100 chi
note aahe.... 95 Rs Sutte aahet ka ? 💶
BHIKARI:- Haan hai na Saheb..😃
Punekar:- Aadhi te vapar na mag...
गण्याच्या भावाचं,
शंकऱ्याच, लग्न होतं. पहिली रात्र त्यांच्याच घराच्या माडीवर होते .
सकाळी गण्या नाश्ता
करता करता आईला विचारतो 'आई, शंकऱ्या खाली आला का ग ? "
आई म्हणते "नाही
"
गण्या : मला काय वाटतंय
माहितीय का ?
आई : गप्प बस. उगा
तोंड उचकटू नकोस. जा शाळेत.
गण्या गपपणे शाळेत
जातो
दुपारी गण्या जेवायला
घरी येतो.
आईला विचारतो 'आई,
शंकऱ्या खाली आला का ग ? "
आई म्हणते "नाही
"
गण्या : मला काय वाटतंय
माहितीय का ?
आई : तुला गप्प बस
म्हटले ना. वात्रट मेलं .
गण्या गपपणे शाळेत
जातो.
संध्याकाळी गण्या घरी
परत येतो आणि आईला विचारतो 'आई, शंकऱ्या खाली आला का ग ? "
आई म्हणते "नाही
"
गण्या : मला काय वाटतंय
माहितीय का ?
आई : हा … ओंक आता.
तुला गप नाही बसवायचं.
गण्या : काल रात्री
शंकऱ्या माझ्याकडे vaslin ची डबी मागायला आला होता. मी झोपेत त्याला फेविकॉलची डब्बी
दिलीय.
वडील : Beta तुझी बायको
एवढी शांत का आहे ? मुलगा : काही नाही हो तिने मागितली Lipstick मी दिली Fevistick
बस नो चीप चीप... नो झिक झिक....
Before Operation
Patient saw "FULAACHA Haar"(Garland) near Operation Table.
He Asks Doctor
why this MALA here?
Doctor replies
today is my first Operation.
Successful zala
tarr "Malaa" ..... Nahitar "Tulaa"
प्रश्न एकच पण दोन
वेगळी उत्तरे....
1) आई : बाळा जा रेड
लेबल घेऊन ये.
मुलगा : आई अर्धा किलो
की एक किलो?
2) वडील : बाळा जा
रेड लेबल घेऊन ये.
मुलगा : बाबा एक खंबा
की एक कॉटर?
नवरा: मला एकदा अलादिन
चा दिवा सापडला!
.
बायको: अय्या खरं की
काय? मग काय मागितले तुम्ही जिनी कडे?
.
नवरा: मी काय मागणार
मला तर काहीच नको होते, मग मी त्याला माझ्या बायकोची बुद्धी दसपट वाढव म्हणालो!
.
बायको: हो का? मग काय
म्हणाला तो ?
.
नवरा: काय म्हणाला?
माझ्याकडे पाहून खदाखदा हसला आणि म्हणाला "आका! क्यूँ मजाक करते हो! शून्याला
दहाने गुणले काय किंवा शंभर ने गुणले ते शून्यच रहाणार!
मुलगी : तु काय काम
करतोस ?
.
मुलगा : मी टाइम्स
ऑफ इंडीया मध्ये जाॅब करत होतो पण , आता जाॅब सोडलाय !
.
मुलगी : का ?
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा : कोण एवढ्या
पावसात ऊठून पेपर टाकायला जाणार
एका भेळपूरीवाल्याचा
मेनू . . . .
📝
1) भेळपुरी 10 रू
2) स्पेशल भेळपुरी
12 रू
3) व्हेरी स्पेशल भेळपुरी
15 रु
4) एक्सट्रा स्पेशल
भेळपुरी 16 रु
5) डबल एक्सट्रा स्पेशल
भेळपुरी 20 रु
6) संडे स्पेशल भेळपुरी
25 रु
(रविवारी फक्त)
भेळपुरीची चव चाखाण्यासाठी
मी रोज एकेक प्रकारची भेळपुरी खाण्याचे ठरवले.
. . . .
पण पाहातो तर काय,
सगळ्यांची चव एकच होती!
शेवटी एक दिवस त्याला
ह्याचे कारण विचारले की, "सर्वांची एकच
चव. . .
मग किमत वेगवेगळी का?"
💷 💵 💴
भेळवाला : भेळपुरी
म्हणजे भेळपुरी. . . . फक्त 10 रु.
स्पेशल भेळपुरी म्हणजे
चमचा धुतलेला. . 🍴
व्हेरी स्पेशल भेळपुरी
म्हणजे चमचा आणि प्लेट, दोनिही धुतलेले. 🍛🍴
एक्सट्रा स्पेशल भेळपुरी
म्हणजे द्यायच्या आधी हात धुतलेले. 👏
डबल एक्सट्रा स्पेशल
भेळपुरी म्हणजे पिण्याचे पाणीच प्यायला देतो.
एवढे सांगून तो गप्प बसला.
मी : मग सनडे स्पेशल
म्हणजे काय ?
भेळवाला : सनडे ला
मी आंघोळ करतो.. . म्हणुन फक्त सनडेला मिळते. . .
अशी
कोन 6 पोर आहेत जी दिवसभर स्वता पण झोपत नाहीत आणि दुसर्याला पन झोपु देत नाहीत
1)नोबीता
2)सिझुका
3)जियान
4)शीन चान
5) छोटा भीम
आणि 6 वा त्यो हरामखोर..
डोरेमोन
पावसाळ्यात रेनकोट साठी रस्त्यावरील बैनर चोरताना aadmin ला अटक....
घरच्यांचा जामीन देण्यास नकार😂😂😂😂
बंड्या चा बारावीचा निकाल असतो,
तो त्याच्या मित्राला सांगतो हे बघ गन्या माझ्याजवळ आई अणि बाबा दोघेही असतील तर तू जाऊन निकाल बघुन ये अणि जर एक विषय गेला असेल तर जय हरी म्हंण,
जर दोन विषय गेले असतील तर जय हरी विठ्ठल म्हंण
अणि तीन विषय गेले असतील तर तुकाराम बिकाराम काहीतरी म्हण,
गन्या जातो अणि निकाल पाहून येतो,
मग बंड्या त्याला हळूच खुनवतो काय झाले
अणि त्यावर गन्या बंड्याचे पाय धरून म्हणतो
"..।।। बोला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री न्याणदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ||||||||||||||||
दिसली,
जिचं व्हॉटस्प स्टेटस् होतं..
I Dont Work... I_m_Princess .
मला
पाहाताच
घरात पळाली.
तो त्याच्या मित्राला सांगतो हे बघ गन्या माझ्याजवळ आई अणि बाबा दोघेही असतील तर तू जाऊन निकाल बघुन ये अणि जर एक विषय गेला असेल तर जय हरी म्हंण,
जर दोन विषय गेले असतील तर जय हरी विठ्ठल म्हंण
अणि तीन विषय गेले असतील तर तुकाराम बिकाराम काहीतरी म्हण,
गन्या जातो अणि निकाल पाहून येतो,
मग बंड्या त्याला हळूच खुनवतो काय झाले
अणि त्यावर गन्या बंड्याचे पाय धरून म्हणतो
"..।।। बोला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री न्याणदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ||||||||||||||||
दिसली,
जिचं व्हॉटस्प स्टेटस् होतं..
I Dont Work... I_m_Princess .
मला
पाहाताच
घरात पळाली.
नवर्याकडून पाचशे रुपये
घेऊन त्याला
सहाशे रूपयांचा हिशोब देऊन
दोनशे रुपये
शिल्लक ठेवणार्या व्यक्तिला
.
.
.
.
.
बायको असे म्हणतात
Awesome weather in city..☔☔
Singles are waiting, 🙋
Lovers are dating 👫
and
Married👪
are thinking...
"Kapde kute
shukhavayche..."
😝लेटेस्ट
हेल्लो ट्यून 😝
आपन ज्या व्यक्तीला
फोन केला आहे
ती व्यक्ती आता तम्बाकू मळत आहे.
कृपया चुना लावुस्तवर कळ
काडा.
Gf : baby; पाउस
आहे का तुमच्याकडे
.....☔😍😘
Bf : नाय रश्शी बाँब आहे
ब्रेकिंग न्यूज़......
पावसाळ्यात
रेनकोट साठी रस्त्यावरील
बैनर चोरताना aadmin ला
अटक....
घरच्यांचा जामीन देण्यास नकार.
यावर्षी चांगला पाऊस ........
हवामान खात्याचा नवा अंदाज......!!
😃😃😃
आपआपल्या सासुरवाडीस हा msg पाठवा.. जमलं तर जमलं
ऑपरेटर चा जाँब मिळाला.
.
.
पण पहिल्याच
दिवसी मारल
आणि जाँबवरुन काढुन
टाकल...
.
.
.
कारण
पहिला कॉलर: सर, माझ
वोडाफोनच सिमकार्ड
खराब झालयं..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गण्या : अरे शेमन्या मग
एयरटेलच कार्ड
घेना ..
यावर्षी चांगला पाऊस ........
हवामान खात्याचा नवा अंदाज......!!
😃😃😃
आपआपल्या सासुरवाडीस हा msg पाठवा.. जमलं तर जमलं
ऑपरेटर चा जाँब मिळाला.
.
.
पण पहिल्याच
दिवसी मारल
आणि जाँबवरुन काढुन
टाकल...
.
.
.
कारण
पहिला कॉलर: सर, माझ
वोडाफोनच सिमकार्ड
खराब झालयं..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गण्या : अरे शेमन्या मग
एयरटेलच कार्ड
घेना ..
Read here latest jokes : http://arbtech.co.in/whatsappmessages/message/ListByCategory/adult-nonveg-marathi-jokes
ReplyDeleteNice
ReplyDeleteIt is simple but straight to the point, really helped me with my preparations for BA 1st/2nd/3rd Year New Exam Schedule Download.
ReplyDeleteThanks For Share This Information
ReplyDeleteNonveg Whatsapp Group Links