How Marathi helps us saving time and energy...
In English:
I'm sorry, can't hear you properly, can you please repeat?
मराठीत,
आँ
मुलगा :
तुझ्या चड्डीमध्ये दोन होल आहेत का ?
मुलगी :
नाही.
का रे नालायका 😠 ?
मुलगा :
नाही ???? 😱😱
मग तु चड्डीत पाय कशी घालतेस ?
"शांत बसा",_
अशी गर्जना केली.
वर्ग शांत झाला तसे ते हसतमुखाने प्रेमळ स्वरात म्हणाले, "मु ऽऽ लां ऽऽ नो
आज मी खूप खूप खुश आहे.
सांगा बरे कशामुळे? "
पोरं एका सुरात म्हणाली,
"सर कशामुळे?"
सर म्हणाले, "ओळखा पाहू?"
पोरे एका स्वरात म्हणाली, "आम्ही नाही, तुम्हीच सांगा."
सर आढेवेढे घेत म्हणाले,
"अस्सं म्हणता, मग मीच सांगतो. आज ना मला मुलगा झाला."
पोरांनी टाळ्या वाजवल्या.
खुश होऊन गुरुजींनी एक डबा पिशवीतून काढुन टेबलावर ठेवला.
प्रश्न केला,
"ओळखा पाहू तुमच्यासाठी डब्यात काय बरे आणले असेल?"
पोरं तोंडात बोट घालून एकमेकांकडे पाहू लागली.
तेवढ्यात मागच्या बाकावरील एक कारटं बाकड्याखाली तोंड लपवून केकाटलं,
"खरवस"
1980' s में - गावस्कर
1990's में - देओल
2010 - लियॉन
काम तीघांचं एकच होतं,
"ठोका ठोकी"
फक्त तरीका अलग अलग आहे.
मक्या :- बाबा एखादी अशी उलटी मशिन नाय का ज्यामध्ये ज्यूस टाकल्यावर फळ निघेल..........?
मक्याचा बाप :- आहे रे बाबा आहे...
.
.
तु त्याचाच तर फळ आहेस
"अरे! एकदम रॉकेट!"
"म्हणजे?"
"ढुंगणाखाली जाळ केल्याशिवाय हालतच नाहीत."
पाउस आणि तो अचानकच आला,
दोघांनी भि'झवल मला
In English:
I'm sorry, can't hear you properly, can you please repeat?
मराठीत,
आँ
मुलगा :
तुझ्या चड्डीमध्ये दोन होल आहेत का ?
मुलगी :
नाही.
का रे नालायका 😠 ?
मुलगा :
नाही ???? 😱😱
मग तु चड्डीत पाय कशी घालतेस ?
"शांत बसा",_
अशी गर्जना केली.
वर्ग शांत झाला तसे ते हसतमुखाने प्रेमळ स्वरात म्हणाले, "मु ऽऽ लां ऽऽ नो
आज मी खूप खूप खुश आहे.
सांगा बरे कशामुळे? "
पोरं एका सुरात म्हणाली,
"सर कशामुळे?"
सर म्हणाले, "ओळखा पाहू?"
पोरे एका स्वरात म्हणाली, "आम्ही नाही, तुम्हीच सांगा."
सर आढेवेढे घेत म्हणाले,
"अस्सं म्हणता, मग मीच सांगतो. आज ना मला मुलगा झाला."
पोरांनी टाळ्या वाजवल्या.
खुश होऊन गुरुजींनी एक डबा पिशवीतून काढुन टेबलावर ठेवला.
प्रश्न केला,
"ओळखा पाहू तुमच्यासाठी डब्यात काय बरे आणले असेल?"
पोरं तोंडात बोट घालून एकमेकांकडे पाहू लागली.
तेवढ्यात मागच्या बाकावरील एक कारटं बाकड्याखाली तोंड लपवून केकाटलं,
"खरवस"
1980' s में - गावस्कर
1990's में - देओल
2010 - लियॉन
काम तीघांचं एकच होतं,
"ठोका ठोकी"
फक्त तरीका अलग अलग आहे.
मक्या :- बाबा एखादी अशी उलटी मशिन नाय का ज्यामध्ये ज्यूस टाकल्यावर फळ निघेल..........?
मक्याचा बाप :- आहे रे बाबा आहे...
.
.
तु त्याचाच तर फळ आहेस
"अरे! एकदम रॉकेट!"
"म्हणजे?"
"ढुंगणाखाली जाळ केल्याशिवाय हालतच नाहीत."
पप्पू रस्त्यावर मुतत
होता.
1 मुलगी तिथून जाताना
थांबली.
तिला पाहून पप्पू म्हणाला
"जा जा,
तुम्ही ज्याला बघून
घाबरत आहात
त्याला मी पकडून ठेवलय..!
मुलगा:
हिल हिल पोरी हिला
तुझा परकर झाला ढिला
!!
तुझी मैना दिसतेय मला,
माझा पोपट चावेल तुला
!!!
मुलगी:
आरे जा जा तु मुला
नाहितर कापीन तुझा
बुला !!
अन कापीन तूझा बुला
नुसत्या गोटयाच ठेवीन
तुला!!!
एक लहान मुलगा रिक्षावाल्याला
विचारतो:
खाली आहे का ?
रिक्षावाला: हो आहे
।
मुलगा : दे टाळी, मलापण
आहे ...
जंगलात Group
Admin हलवत ऊभा होता. ते बघुन वाघाची गांड फाटते.....
तिथुन तो पळत सुटतो....
आणि सगळ्यांना सांगतो.....
"पळा रांडच्यानो...
काय खर नाई आपल... नविन शिकारी आलाय... छोटी बंदुक 70-80 वेळा लोड करताना बघितलय मी...."
पाउस आणि तो अचानकच आला,
दोघांनी भि'झवल मला
महिला: डॉक्टर, हल्ली थकवा
फार जाणवतोय.
🙍
डॉक्टर: शरीर-संबंध
??
महिला:(लाजून) हो. दररोज...
न चुकता ☺
डॉक्टर: ठीक आहे.
पण आता रविवारी
तरी बंद करा.
महिला: अरे देवा!
नवरा तर फक्त
रविवारीच घरी
असतो, त्याला नाही
कसे म्हणायचे?
एका कॉलोनी मधून
एक केळेवाला जात असतो.
तिसरया मजल्या वरून
एक बाई ओरडते
"कैसे
दिए केले" .
केलेवाला :
"6 के 12 केले लेलो"
बाई :
" 7 मे 13 देता है
तो
ऊपर आ जा"
पिंटया : शाळा स्त्रीलिंगी
आहे की पुलिंगी
…?
बंटया : माहित नाही यार,
तिच्यात घंटा पण
आहे आणि पीरियड्स
पण.
भेंचोद सगळ कन्फयुजन
आहे…!!
पप्पू : एक 'मैनफोर्स'
दया..
केमिस्ट : तु चव्हानांचा
ना रे..??
पप्पू : अंकल 'मेन्टोस' बोललो
'मेन्टोस', एक दोन
विक्स पण द्या
गळा ख़राब
आहे.
7-8 वर्षाचे
मुलगा मुलगी खेळत
होते
.
.
.
.
.
.
मुलगी:- मी लपते
जर तु मला
शोधले तर मोठे
झाल्यावर
आपण लग्न करायचं
....
.
.
.
मुलगा:- आणि मी
जर नाही शोधु
शकलो
तर?
.
.
.
.
मुलगी निरागस पणे ..... ए
वेड्या प्लिज असं
नको रे बोलु
मी त्या दरवाज्याचा
मागे लपेन
काल शाळा सुरु
झाल्या..
शेजारीण स्कुल बसची, तिच्या
मुलाला घेऊन
वाट पाहत होती.
मी सहज
विचारले आज पहिला
दिवस ना ?
तर ती लाजुन
म्हणाली,
नाही, चवथा दिवस.
उद्या या घरी,
हे पण नाहीत..
एकदा बाई शाळेत गणूला
विचारतात.
:
बाई : गणू तुझे
वडिल काय काम
करतात.
:
:
गणू: बाई माझे
वडिल पडलेल्यांना उचलतात
आणि लांब झालेल्यांना
जवळ करतात.
:
:
बाई : अस कोणत
काम करतात तुझे
वडिल.
:
:
गणू: बाई ते
"ब्रा" बनवतात.
सफरचंद : मी ह्रदयासारखा
दिसतो
कलिंगड : मी पोटासारखा
दिसतो
द्राक्ष :
मी डोळ्यासारखा
दिसतो
संत्र :
मी चेह-यासारखा
दिसतो
केळे :
विषय बदला राव
very very amazing post. I like this post.
ReplyDeleteSuper
ReplyDeleteSuperb actualy I want this
ReplyDeleteCasinos Near Casinos, Casino and Gambling in MI - Mapyro
ReplyDeleteFind the closest casinos to you and 논산 출장샵 other 하남 출장마사지 local Michigan residents. Mapyro offers unbiased 속초 출장마사지 reviews of casinos and other places 부산광역 출장안마 to stay 광명 출장샵 closest to you.